Maharashtra News 24
Maharashtra News 24
Maharashtra News 24

महाराष्ट्राच्या मनाचं ठाव घेणारं न्यूज विश्वातील आपलं हक्काचं व्यासपीठ “महाराष्ट्र News 24”
For Bussiness enquiries contact [email protected]

ਟਿੱਪਣੀਆਂ
 1. Nilesh Murumkar

  Nilesh Murumkarਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ

  🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉 खोटा🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉मानुसा 🍉🍉🍉आहे 🍉🍉हा 🍉🍉🍉🍉 फड़नीस🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉

 2. Qazi Mohammed 8E

  Qazi Mohammed 8E2 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ

  फडणवीस साहेब कश्याला उगीच मनाला लावून घेता...जनतेला माहीत नाही का खोटे व रेटून बोलणे ही कोणाची पद्धत आहे.

 3. Pramod Darge

  Pramod Darge2 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ

  Nitin gadkeri 2024 PM

 4. rupesh sathe

  rupesh sathe2 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ

  मदद करणारा एका हाताच दुसरया हाताला कळू देत नाही.जगात असे संत महात्मे भरपूर आहेत तसेच करनार तिळ भर आणि देखावा करणार मनभराचा असे बहुरुपी पण भरपूर आहेत आपण कोठे आहात लंकेश. आम्ही महाराष्ट्रात अन देशात लय बघितलेत संत महात्मे आणि बहुरुपी. जनता सर्व ओळखते.

 5. THE SPIRIT GAMER YT

  THE SPIRIT GAMER YT2 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ

  Gadkari sir PM pahijet

 6. Pravin Kataria

  Pravin Kataria3 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ

  फडणवीस साहेब आपण रात्र दिवस कोरोना उन्मुलन व्यवस्थापन साठी स्वतः चा जिवाची परवाह ना करता राबत आहात,आणी याला कुठलाच शार्टकट नाही.सुब्रह्मण्यम स्वामी नी जेव्हापासून कोरोना ची सुत्रा यांच्या हातात द्यावीत अशी मागणी केली आहेत तेव्हापासून यांना प्रधान मंत्री पदाचे डोहाळे लागले आहेत. कोरोना आज 12/15 महिन्यांपासून आहे कधिच यांना हा सुर लावायची गरज भासली नाही,पण आताच कोरोना च्या बहाणे राज्य सरकार मध्ये चाललेली अंदाधुंदी बद्धल तुम्हाला कुठलेच भाष्य करण्यापासून रोखणा हाच हेतु आहे,कारण ह्या चोरांच्या पाठिंब्याशिवाय हे शक्य होणार नाहीत.परत गृहराज्याचाच पाठिंबा नसेल तर याला कोण हुंगणार होते.तुम्ही राजकारण करू नका,बाहेर निघु नका.मग डाक्टर्स पोलीस सफाई कामगार काय माणुस नाहीत. या बेडका सारखा विचार स्वातंत्र्य सेनानींनी केला असता तर देश कधीच आझाद झाला नसता.आपण यांच्या कथना कडे दुर्लक्ष करावे,मात्र योग्य ती खबरदारी काळजी अवश्य घ्यावी.सगळेच काम ऑनलाईन डिजीटली होत नसतात.कोणाला तरी पुढाकार घेऊन बाहेर निघावेच लागते.

 7. MARUTI MIRASHI

  MARUTI MIRASHI3 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ

  FADANVIS TUMI MIDIYA SMOR BOLTAY 1 KRTAY 1

 8. Travelogs India !

  Travelogs India !3 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ

  मला आवडले चांगले काम उघडले आमचे

 9. Vinod Shetye

  Vinod Shetye3 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ

  Gadkari Ni Tochale Kan

 10. Vinod Shetye

  Vinod Shetye3 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ

  Advocate Kendra Sarkar

 11. Mahesh Beldar

  Mahesh Beldar3 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ

  अनुभवाचे बोल आहे हे आजची पोर राजकारण करताय

 12. vishal salvi

  vishal salvi3 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ

  Mr. Gadkari Sir deserve to be our Prime Minister... Great thinking and speaks upfront... He is a visionary...Like if agree

 13. Kiran pathare

  Kiran pathare3 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ

  Laj vatudet fact tumhala jar asel la tar khote bolun pan retun bol ase vaganare bjp wale

 14. harish mali

  harish mali4 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ

  नालायक फडणवीस......

 15. suresh patil

  suresh patil4 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ

  Gadkari barobar bolat ahe,tarbuj rajkaran karto ahe

 16. The Professor

  The Professor4 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ

  Nirlajj Tarbujya.

 17. Sarthak Jadhav

  Sarthak Jadhav4 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ

  Ese kehte hai ki girgit ki taraha rang badalna

 18. शिव सैनिक

  शिव सैनिक4 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ

  Only gadkari saheb

 19. Rajendra Jadhav

  Rajendra Jadhav4 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ

  चौदा महिन्यांनी जाग येऊन काही उपयोग नाही पोटात एक आणि ओठात एक

 20. Dinesh

  Dinesh4 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ

  एवढं बोलूनही शेवटी राजकीय टिपणी केलीच ना। यांचं काम फक्त राजकारण करणं हेच आहे। गेल्या दिवसात 100 वेळा ऎकलं राजकारण करनार नाही आणि बोलता बोलता राजकिय टिपणी करणारच। खरंच महाराष्ट्रातलं राजकारण रसातळाला नेऊन ठेवलं आहे यांच्या खुर्ची बळकवण्याच्या कवायतीमुळे

 21. Pradip Kanawade

  Pradip Kanawade4 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ

  Mnje aata paryant rajkaran kele te kabul kelech

 22. Samuel Mokale

  Samuel Mokale4 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ

  Sonarane kan tochale. Ani shahanpan ale Chhan lokanchi seva kara vote jarur deu.

 23. Gaurav Keche

  Gaurav Keche4 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ

  Great fadanvis sir

 24. Dhanraj Khairnar

  Dhanraj Khairnar4 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ

  हा नाही सुधारायचा

 25. Prakash Patil

  Prakash Patil4 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ

  Tarbuj khul te khulach😂😂

 26. OM Sairam

  OM Sairam4 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ

  फडणवीस यांना फार हुशिरा कळाले राज कारण नको आता

 27. Jivan Chore

  Jivan Chore4 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ

  हे आता कळलंय का साहेब। परंतु तुमच्यावर विश्वास कोण ठेवणार तुम्ही फक्त गप्प बसून गडकरी साहेब आणि मविआ सरकार यांना काम करू द्या तुम्ही आणि ते दरेकर नि चंद्रकांत दादा एक ते शेलारमामा आणि सोबतीला ते कितकीत सोमय्या।घ्या आणि तुमचा राजकीय खेळ खंडोबा चालू द्या

 28. Kailas Jadhav

  Kailas Jadhav4 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ

  Nich kapati khadnvis

 29. Sagar Ghanghav

  Sagar Ghanghav4 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ

  Fadanvis tumhi jara rest kara

 30. Manisha parab

  Manisha parab5 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ

  खुप लवकर जागा झालास बाबा

 31. Ganesh Kolekar

  Ganesh Kolekar5 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ

  Davendraji apan c m pad gele pasun tumchi tad fad ghali ahe thod nitinji che ayka mhnje rajat str rahal

 32. Ranchandr Kalukhe This Is my fevreat Song

  Ranchandr Kalukhe This Is my fevreat Song5 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ

  Kutryacha..sheput....

 33. Gajanan Patil

  Gajanan Patil5 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ

  YALA MANAV TIKA KARNARE FAKT TUMICHA AAHET

 34. Shrikant Kavali

  Shrikant Kavali5 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ

  गडकरी साहेब तुम्ही महाराष्ट्र राज्य मध्ये मदत केली त्या बद्दल नम्र पणे नमस्कार व धन्यवाद देतो. बडबडगीते बोलणारा नेत्यांच्या हातात केंद्र सरकारच्या कार्यकाळात कोणते काम असते ह्या विषयावर लिखाण असलेले पुस्तक द्या.

 35. Dilip Khose

  Dilip Khose5 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ

  टरबुजा कभी नही सुधरनेवाला

 36. Govind Patil

  Govind Patil5 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ

  बाकी आमदार खासदार काय करतात त्यांना नाही वाटलं का भाऊ काय काम करतात आपणही ज्यांचा मतावर निवडून आले त्यांची सेवा करावी.बिना प्रचाराचे निवडून येतील .दारू कोंबडी देण्या पेक्षा हे काम करा म्हणा

 37. Nilesh Kadam

  Nilesh Kadam5 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ

  Ahe baba ahe gadkari saheb aiktay jhatttakan

 38. Jyoti Rakshe

  Jyoti Rakshe5 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ

  केंद केंद काय करता वाटोळे केले आहे महाराष्ट्राचे आणि देशाचे राजिनामा दिला पाहिजे मोदी आणि शहा फडणीस तुम्ही काय कौतुक .केंद सरकार चे.करावेसे वाटते हीच तुमची हार आहे

 39. Ak Patil

  Ak Patil5 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ

  Ugach gadkari ni Gopinath mudde la nahi marala ani naav pan nahi aala . Lai motha game changer aahe . Lai motha hot asto haa baga

 40. vipul murhe

  vipul murhe5 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ

  आधी नाही समजले का

 41. ravi p

  ravi p5 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ

  याला संघटन शिस्त म्हणतात. यात एक महत्त्वाचा मुद्दा पण लक्षात घ्यायला हवा. इथे व्यक्तीला /पदाला महत्व नसते. यदा कदाचित उद्या देवेंद्र अध्यक्ष असतील तर गडकरी /मोदी पण त्यांचे ऐकतील. (जसे अडवाणी आज मोदी गडकरींचे ऐकतात) पण राजकीय निर्णय चर्चेमधून घेतले जातात. जे या संस्कृतीतून वावरले असतील त्यांनाच हे कळेल.

 42. Aditya Fun prank world

  Aditya Fun prank world5 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ

  कोरोना हे bjp चेच अनौरस अपत्य आहे

 43. abhijeet mhatre

  abhijeet mhatre5 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ

  फुकट गेलेला माणुस कधी सुधारत नाही ह्याच उदाहरण म्हणजे तर्बुज़् महाशय.

 44. द ग्रेट मराठा योध्दा

  द ग्रेट मराठा योध्दा5 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ

  खाल्लेल्या ताटात हागनारे राणे आता शिकवण देतात

 45. Jyoti Rakshe

  Jyoti Rakshe5 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ

  गडकरी हे खरे आहे काम चांगले आहे भाजप मध्ये एकमेव माणूस भारी आहे जे बोलतात सपष्ट भेदभाव केला जात नाही महाराष्ट्रा बद्दल आदर आहे सलाम माझा सर तुम्हाला खूपच छान वाटलं ऐकताना

 46. Big Boss

  Big Boss5 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ

  देर आए दुरुस्त आए

 47. baliram doiphode

  baliram doiphode5 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ

  तरी पण केलीच की नाही सुधारणार तू 🙏🙏

 48. Technology Examplified

  Technology Examplified5 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ

  गडकरी साहेब! 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

 49. Jyoti Rakshe

  Jyoti Rakshe5 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ

  तोंड बद ठेऊन मदत करा फडणीस ल ई बोलता तुम्ही आणि तुमचे वाढाव नेते गडकरी यांच्ये थोडे गुण घेतले पाहिजे कल्याण होईल

 50. Mandar Chavan

  Mandar Chavan5 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ

  Kasla bindok ahe ha fadnvis...ata akkal ali hyala...chor shirjor hotoy

 51. Vishwas Bhor

  Vishwas Bhor5 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ

  नितीनजींनी झापडं लावल्यामुळे देवेन्द्र काकरीत आला,धन्यवाद नितीनजी आपण फार ग्रेट आहात

 52. Vinod kadam

  Vinod kadam5 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ

  लंके साहेब तुमचे हे कोरोना काळातील कार्य देशातील जनता कधीही विसरणार नाही

 53. avi godase

  avi godase5 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ

  Vaccine 💉 cha bagha sagale milun

 54. Rohan Desai

  Rohan Desai5 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ

  Hahaha ata pillu kasa shant jhala, hi akkal adhich ali asti ter khup motha farak padla asta

 55. Rohini Matange

  Rohini Matange5 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ

  कधीतरी या इंदोरला

 56. HIFI

  HIFI5 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ

  मित्रांनो खरंच सांगतो राजकीय नेता निवडताना भाषणबाजी बघून नेता निवडू नका...चांगला educated नेता निवडा तो त्याचबरोबर प्रमाणित पण असावा...RIP sir

 57. Rohini Matange

  Rohini Matange5 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ

  जरा बंद करून ठेवा फडनविसना त्यानासत्तेपासून दुर राहने झेपत नाही गडकरिजी छान। समजवताय आभार

 58. Anonymous15

  Anonymous155 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ

  टरबूज ला पाहिले की दिवस खराब जातो

 59. Somesh Lokhande

  Somesh Lokhande5 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ

  साहेबांनी सांगितलं तसं बिनधास्त मटन खा यांना भुंकू द्या support for sanju bhau Gaikwad ❤️

 60. Vilas Nale

  Vilas Nale5 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ

  तु म्हणजे महाराष्ट्र नव्हे जरा शांत रहा

 61. shahu

  shahu5 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ

  आला फडणवीस लाईनीत....लायकी लक्षात आणून दिली गडकरीसाहेबांनी

 62. Pandit Chandurkar

  Pandit Chandurkar5 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ

  धन्यवाद नितीनजी तुमची मात्रा लागू पडली देर आये दुरुस्त आये 138 कोटी जनतेतुन जर बलेट पेपर नि प्रधानमंत्री पदाची थेट निवडणूक झाली तर 137 कोटी मतदान गडकरी साहेबाना होईलच

 63. umesh deshmukh

  umesh deshmukh5 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ

  अब आया उँट पहाड के निचे....🍉🍉

 64. Hattarsang Shantkumar

  Hattarsang Shantkumar5 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ

  Tarbuja tuzi bayko neet samajun sanga re Baba ugi badabad karate Nahi tar tayala kutala tari album kadayala sanga

 65. Somesh Lokhande

  Somesh Lokhande5 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ

  अगदी बरोबर आमदार साहेब जीवा पेक्षा धर्म कधीच मोठा नाही अंडी मटन खा आणि सुखी राहा support for sanju bhau Gaikwad ❤️ love u bhau 👍

 66. vishram msurkar

  vishram msurkar5 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ

  Ushra suchlele shahanpan .. Fadanvis la

 67. atul d

  atul d5 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ

  टरबूजा शिक काही

 68. Arvind Shinde

  Arvind Shinde5 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ

  Gadkari saheb best neta baki bjp maharastra drohi and virodhi aahet

 69. Pradeep Kaudare

  Pradeep Kaudare5 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ

  टरबूज सुधारला आहे असं वाटतं का 😆😝😄😃😛

 70. Sachin Jadhav

  Sachin Jadhav5 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ

  2024 मध्ये १०६ चे ६ च निवडून येतील , ८ महिन्यात मोठ्या महानगर पालिकेचे निवडणूका येत आहे , सर्व जागा फक्त आणि फक्त मविआ आणि राष्ट्रवादीच जिंकणार . एकच साहेब ,पवार साहेब.

 71. Sachin Kshirsagar

  Sachin Kshirsagar5 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ

  भावि PM

 72. Bhushan Kanpate

  Bhushan Kanpate5 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ

  Lofar tarbooj

 73. Ravikant Mane

  Ravikant Mane5 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ

  गडकरी हे महान नेते आहेत, ते फडणवीस सारखे फेकू नाही आहेत.

 74. Shankarrao Pingle

  Shankarrao Pingle5 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ

  बरीच सुधारणा दिसते आहे फडणवीस साहेबांमध्ये गुड 👍😊